MCA ने ‘लहान कंपनी’च्या व्याख्येत केले बदल । जाणून घ्या आता कोणत्या कंपनीला म्हटले जाईल ‘लहान कंपनी’
एमसीए अर्थात केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने अलीकडच्या काळात कॉर्पोरेट उद्योगांना व्यवसाय करणे अधिक सोपे व्हावे आणि एकूण जगण्यात अधिक सुलभता यावी, या उद्देशाने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये, कंपनी…