बिझनेस स्ट्रेटेजी कशी तयार करतात? – भाग २
आपल्याकडे कोणत्या स्ट्रॅटेजी उपलब्ध आहेत हे जाणण्यासाठी खालील सिद्धांत वापरले जातात : बी.सी.जी. मॅट्रिक्स : कोणती प्रॉडक्ट्स कधी मार्केटमध्ये आणावी, कोणत्या प्रॉडक्ट्समध्ये पैसे गुंतवावे, कोणती प्रॉडक्ट्स बंद करावी याबद्दल बी.सी.जी.…