शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन उभं करा स्वतःचं ‘बिझनेस स्वराज्य’
१९ फेब्रुवारी हा दिवस आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव म्हणून साजरा करतो. स्वराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी आणि छत्रपती शिवाजी म्हणजे स्वराज्य. असं हे शाब्दिक नातं आहे. स्वराज्य म्हणजे स्वतःचं…