‘आत्मनिर्भर भारत’मध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संधी : भाग-१
आपल्या सर्वांच्या लाडक्या अन्नदात्याविषयी लेख असल्यामुळे हा लेख मोठा होणार आहे आणि तो दोन भागात असणार आहे. भारताला कृषिप्रधान देश म्हटलं जातं, पण शेती आणि शेतीनिहाय क्षेत्राचं भारताच्या जीडीपीमधील योगदान…