‘आत्मनिर्भर भारत’मुळे या महत्त्वाच्या क्षेत्रांत पदार्पण करू शकतात उद्योजक
कोळसा आणि खनिज क्षेत्रे योजना : कोळसा खाण क्षेत्रांमध्ये व्यावसायिक तत्त्वावर खाणकाम करण्याची योजना आहे. यामध्ये मुख्यतः कोळसा खाणक्षेत्रात धोरणात्मक सुधारणा करण्याची योजना आहे. कोळसा क्षेत्रात खाजगी क्षेत्राला संधी देऊन…