आपण कोणत्याही व्यवसायात काम करता तेव्हा आपल्याला आपले साधन, साधनसंपत्ती, ताकद हे कसे व किती आहे हे तपासायचे आहे आणि आपण त्यामध्येच राहू हे पाहणे आवश्यक आहे. याचा अर्थ वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळा असतो.

एप्रिल, २०१८ मध्ये ६ या संख्येची स्पंदने आहेत. ज्या संस्था ६, ३ आणि ९ संख्येवर प्रतिध्वनित होतात, अशा संस्था या…

रत्न कशासाठी? प्रयत्नांना यश मिळण्यासाठी, असफलमधील ‘अ’ चालवण्यासाठी. इच्छापूर्तीसाठी, सहनशक्ती, जिद्द, चिकाटी, सकारात्मकता, ध्येयपूर्तीसाठी. दुकान, व्यापारी, उद्योजकाकडे जिद्द, चिकाटी, अधिक…

Help-Desk