इंजीनीरिंग करूनही नोकरीसाठी धक्के खावे लागले, तरी जिद्दीने झाला उद्योजक
नमस्कार मी शुभम निकम, मी सब-ब्रोकर आहे. माझ्या ग्राहकांना इन्वेस्टमेंट, ट्रेडिंग आणि म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन करतो. आम्ही इन्शुरेंस आणि लोनसंदर्भात सेवादेखील पुरवतो. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक छोटसं…