संक्रांतीची सुगडी बनवण्यातून ओळख झाली स्वतःमधल्या उद्योजिकेची
१. तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा. (शिक्षण, कामाचा अनुभव, कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी) माझं शिक्षण बी. एस्सी.पर्यंत झाले आहे. कामाच्या अनुभवाबद्दल बोलायचं झाल्यास गेल्या अकरा वर्षांपासून मी या कामाशी जोडले गेले आहे. पण…