उत्तम विक्रेता होण्यासाठी काही टिप्स
१. रोल म्हणजे भूमिका. प्रत्येक सेल्सपर्सनची त्याच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये एक भूमिका-रोल असतो. हा रोल इतरांच्या टीमवर्क पलीकडे जाऊन आणखी काही तरी असतो. काही तरी स्पेशलायझेशनमुळे हा रोल तुमच्याकडे मॅनेजमेंट देत असते.…