‘ओंकार आर्ट’चे गणेश क्षीरसागर यांचा कलात्मक प्रवास
मुंबईत चाळीमध्ये जन्माला येऊन कारकून, कपडा मिल किंवा कुठल्याशा दुकानात काम न करता, कला क्षेत्राची स्वप्ने मनात धरून समोर असणाऱ्या परिस्थितीशी लढून, पुढील पाऊल टाकत कलाकार गणेश क्षीरसागर यांचा प्रवास…