दीपा चौरे यांच्या नेतृत्वात या महिला बचत गटाने मिळवला राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार
माझा जन्म नागपूर शहरातील प्रसिद्ध बाराखोली इंदोरा येथील झोपडपट्टीत झाला. कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणे, तग धरून राहणे या गोष्टी मी आईच्या गर्भातूनच शिकून आले असे म्हणू शकतो. चार भावंडात…