नांदेडच्या ‘नंदीग्राम ऍग्रो’चे हळद उत्पादक नरेंद्र चव्हाण
बालपण हे नांदेडमध्ये आणि शिक्षण नांदेड आणि पुण्यात घेतलेलं आहे. मी MBA केल्यानंतर व्यवसाय करण्याची आवड होतीच, पण शेतकऱ्यांसाठी काही तरी करावं ह्यासाठी मी नवीन हळदीच्या नवीन बेण्याची निर्मिती केली…