स्वाभिमानाला धक्का लागताच इंजिनिअर पदाचा राजीनामा देऊन सुरू केला स्वतःचा व्यवसाय
मी विजय पवार, मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील सारसा एका खेडेगावचा. वडील अल्पभूधारक शेतकरी आणि आई गृहिणी. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंगनंतर काही […]