मध्य-पूर्वेत प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ उद्योजिका झाली नाशिकची अमृता क्षेमकल्याणी
गेली सोळा वर्षं जरी मी दुबईमध्ये माझं करिअर आणि व्यवसाय उभा केला, पण खरंतर मी नाशिकची सुकन्या. माझ बालपण निसर्गरम्य नाशिकमध्ये गेलं. गोदावरी नदीवरच्या नेहेमीच्या सहली आणि नाशिकच्या भोवतायच्या डोंगर…