टिश्यु पेपर उत्पादक विवेक केसकर
माझा जन्म नातेपुते येथे एका सामान्य कुटुंबात झाला. घरातील वातावरण किंवा परिस्थिती जेमतेमच. मी बारावीपर्यंतचे शिक्षण गावातून पूर्ण केले आणि नंतर साताऱ्यातुन डिप्लोमा इन मेक्यानिकल इंजिनियरिंगचा कोर्स पूर्ण करत असतानाच…