चष्म्यासारखी गोष्ट ऑनलाइन खरेदी करता येऊ शकते; ही किमया करून दाखवणारा जादूगर
आयआयएम-बंगळुरूमध्ये व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना २००७ मध्ये त्यांनी व्हॅल्यो टेक्नॉलॉजीज अंतर्गत सर्च माय कॅंपस हे पहिले व्यावसायिक पोर्टल लाँच केले. या साइटचा उद्देश विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या निवास, पुस्तके, इंटर्नशिप,…