‘आयुर्वेदिक मुखवास’ असा एक वेगळा स्टार्टअप चालवते सानिका
आयुर्वेदिक मुखवास एक वेगळा स्टार्टअप. ‘गायत्री मुखवास’ या नावाने २०१३ साली उद्योग सुरू झाला. लग्नानंतर बारा वर्षांनी नोकरी करणे अशक्य होते. काही तरी सुरुवात करायची होती. शिवाय घरातून नोकरी करण्यास…