एका क्लिकने गरमागरम खाद्यपदार्थ घरपोच पुरवणारे स्विगी
विचार करा, तुम्ही तुमच्या खास मित्रमैत्रिणींसोबत घरी गप्पा मारत बसला आहात. सर्वांना मधेच भूक लागली. तुम्ही मोबाइल काढलात, तुमच्या परिसरातील सर्व हॉटेल्समधील मेन्यू बघून सर्वोत्तम पदार्थ सर्वोत्तम किमतीत बुक केलात…