इंजिनिअरची नोकरी सोडून उद्योजक झालेला ऋषिकेश, कोरोनानंतर आता करतोय बायोकोल ब्रिकेट्सचे उत्पादन
मी एक इंजिनीअर असून मला दहा वर्षांचा औद्योगिक क्षेत्रातला अनुभव आहे. गावी वडिलांचा लग्न समारंभासाठी लागणाऱ्या हॉल व इतर सेवा उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय सुरू होता. सुरुवातीपासून मला नोकरीसोबत व्यवसायात…