सामाजिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘टाटा सन्स’ आणि ‘आयआयएम कोलकाता’चा संयुक्त उपक्रम


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


देशात सामाजिक उद्योगांना चालना मिळावी आणि तरुणांनी सामाजिक उद्योगांकडे वळावे, या उद्देशाने टाटा सन्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकाता यांनी एकत्र येत ‘टाटा सोशल एन्टरप्राईज चॅलेंज’ अशी एक स्पर्धा आयोजित केली आहे.

ज्या सामजिक उद्यमींनी आपल्या स्टार्टअपची सुरुवात केली आहे किंवा ज्यांच्या स्टार्टअपची संकल्पना निश्चित आहे, अशांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना टाटा सन्सकडून आर्थिक सहकार्य मिळेल तसेच आयआयएम कोलकाताकडून incubation मिळेल.

‘टाटा सोशल एन्टरप्राईज चॅलेंज’मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर जा :
https://contest.iimcip.com/apply-now/tata-sec-2022-23

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?