Advertisement
प्रायोजित

हे व्हिडिओ वाढवू शकतात तुमचा व्यवसाय! कसे ते जाणून घ्या!

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


कोरोना व्हायरसच्या या जागतिक महामारीमुळे संपुर्ण उद्योगविश्वावर एक भयंकर संकट आले आहे. अशावेळी आपल्या व्यवसायाला, आपल्या उत्पादनांना कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात जर आपल्या ग्राहकांसमोर आणायचे असेल तर डिजिटल मार्केटिंगसारखा दुसरा पर्याय नाही.

आजची ही समस्त व्यावसायिक व व्यापारी वर्गाची गरज ओळखून ‘One For All Creation’ ही कंपनी एक ते दीड मिनीटांचे आकर्षक Promotional Videos बनवून देण्याचे काम करते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

आपल्या उत्पादनांविषयीची संपुर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात आकर्षक अशा Digital Videos च्या माध्यमातून लोकांसमोर आणल्याने लोकांना इतर माध्यमांपेक्षा ते जास्त प्रभावीत करतात असा अनुभव आहे.

आपल्या उत्पादनांना किंवा सेवांना डिजिटल माध्यमातून Promotional Videos द्वारे जर आपण आपल्या ग्राहकांसमोर आणू इच्छित असाल, तर One For All Creation ही Promotional videos बनवणारी कंपनी आपल्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

संपर्क : 9145510781

स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!