धुळ्याच्या डिजिटल क्षेत्रात NextgenDigiHub च्या माध्यमातून महत्त्वपूर्ण ठसा उमटवणारे तुषार रायते

Udyojak tushar rayate dhule

उद्योजकाचे नाव : तुषार प्रकाश रायते

व्यवसायाचे नाव : NextgenDigiHub

जिल्हा : धुळे


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)

तुषार रायते हे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील एक नावाजलेले नाव असून त्यांनी २०१९ साली NextgenDigiHub या कंपनीची स्थापना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ पोहोचवण्याच्या दृष्टीने धुळे येथे केली. तुषार हे डिजिटल आणि सोशल मीडिया मार्केटिंग, ब्रँडिंग आणि प्रशिक्षण क्षेत्रातील एक कुशल उद्योजक आहेत.

NextgenDigiHub च्या माध्यमातून त्यांनी ४००+ ग्राहकांना यशस्वीरीत्या सेवा दिल्या असून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटिंग शिकवून त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. कंपनीच्या उपक्रमांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगांसाठी आधुनिक डिजिटल उपाय योजले आहेत. त्यांच्या कंपनीने डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात अनेक नवीन तंत्रज्ञानांचा वापर केला असून ब्रँड्सना अधिक प्रगत उपाय उपलब्ध करून दिले आहेत.

तुषार रायते यांना डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात असलेले योगदान आणि सामाजिक भान यासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. आज NextgenDigiHub उत्तर-पश्चिम महाराष्ट्रातील डिजिटल क्षेत्रातील एक प्रमुख नाव आहे, जे सतत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

जन्मदिनांक : २७/११/१९८९

व्यवसाय स्थापना वर्ष : २०१९

व्यवसायाचा पत्ता : दुसरा मजला, बालाजी टॉवर्स, दत्त मंदिर चौक, स्वामी नारायण मंदिर रोड, देवपूर, धुळे, महाराष्ट्र- ४२४००५

संपर्क क्रमांक : ९५६१६७०५२९

ई-मेल : connect@nextgendigihub.com

संकेतस्थळ : www.nextgendigihub.com

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?