उद्योजक Profiles

कोल्हापूरच्या शंभर किमी परिसरात शतजन्मींचे नाते जोडणारी ‘सप्तपदी इव्हेंट’

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आमची कंपनी पाच वर्षांपूर्वी सुरू झाली. आम्ही सध्या कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर व कोल्हापूरच्या १०० किमीपर्यंतच्या परिसरात विवाह व्यवस्थापनाची तसेच कौटुंबिक कार्यक्रम सेवा पुरवत आहोत. आमचे ब्रीद वाक्य आहे “एंगेजमेंट टू हनिमून”, “शतजन्मीचे नाते” आम्ही सर्व सामान्याना परवडेल अशी पॅकेजेस देतो. “गोल्ड”, ‘‘सिल्वर” अशी विवाहासाठी पॅकेज आहेत. यामध्ये सीमांत पूजन ते विवाहापर्यंत होणारे सर्व कार्यक्रम डेकोरेशन, भोजन, स्वागत, बॅंड, सनई चौघडा, गुरुजी, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, घोडा, डोली अशा अनेक प्रकारच्या सुखसोयी एकाच छताखाली पुरवतो.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

उदय शाह

जन्म दिनांक : ६ जुलै, १९५४
जन्म ठिकाण : कोल्हापूर
ई-मेल : jbventure@gmail.com
भ्रमणध्वनी : 9689772899

विद्यमान जिल्हा : कोल्हापूर
शिक्षण : B.Com.
कंपनीचे नाव : Saptpadi Event Management
उत्पादने / सेवा: Wedding & Family Event Management Service

स्मार्ट उद्योजक सूची | Entrepreneurs Directory


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!