Advertisement

नमस्कार,

‘स्मार्ट उद्योजक सूची’ नोंदणी करण्यासाठी खालील फॉर्ममधील माहिती भरून पाठवा. या फॉर्ममधील जास्तीत जास्त माहिती भरून द्या, कारण हीच माहिती तुमच्या उद्योजक सूचीमध्ये प्रसिद्ध होणार आहे व हजारो लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तुमची माहिती मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असावी. त्याच भाषेत ती प्रसिद्ध होईल.

उद्योजक सूचीमध्ये तुमच्या व व्यवसायाच्या माहितीसोबत तुमची कथासुद्धा लिहून पाठवा. ही कथा लिहिण्यासाठी तुम्हाला प्रश्नावली पाठवली आहे. त्याच्या आधारे कथा तयार करून पाठवा. तुम्ही लिहिलेल्या लेखात आवश्यक ते बदल केले जाणार.

error: Content is protected !!