Advertisement
Advertisement
प्रायोजित

नोकरीच्या जास्तीत जास्त संधी कशा मिळवायच्या?

२० प्रिंट मासिकांचा सेट + आजीव डिजिटल वर्गणी मिळवा फक्त ₹५०० मध्ये!

अधिक माहितीसाठी : shop.udyojak.org/product/010/
  • नोकरी शोधताय? नोकरीच्या संधी मिळत नाहीयेत? इंटरव्ह्यूची भीती वाटते?

  • योग्य रेझ्युमे कसा लिहावा याचे मार्गदर्शन हवय?

  • LinkedIn चा योग्य रितीने वापर करून नोकरीच्या जास्तीत जास्त संधी कशा मिळवायच्या?

जर तुमच्या ही मनात हे प्रश्न येत असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला “Ultimate Guide to Grab Your Dream Job” या पुस्तकात मिळतील. तुम्ही फ्रेशर असाल किंवा काही वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती असाल तर अशा आपण सर्वांसाठी मदत होईल अशा साध्या आणि सोप्या भाषेत टिप्स आणि ट्रिक्स या पुस्तकात दिल्या आहेत. या पुस्तकात तीन भाग आहेत.

भाग-१ : योग्य रेझ्युमे कसा लिहावा, काय असावे आणि काय असु नये, रेझ्युमे सोबत कव्हर लेटर कसा िलहावे यावर मार्गदर्शन आहे.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

भाग-२ : इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी, त्यात काय काळजी घ्यावी. मनातील भीती असेल तर ती कशी दूर घालवायची. इंटरव्ह्यू आधी आणि नंतर काय करायचे. नेहमी िवचारले जाणारे ५० इंटरव्ह्यू प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे कशी द्यायची हे सर्वकाही आहे.

भाग-३ : LinkedIn हे खूप कमी लोकांना माहीत आहे, परंतु हल्ली जगभरातील लोक याचा वापर करतात आणि हे एक प्रोफेशनल नेटवर्किंग वाढवण्यासाठीचे उत्तम माध्यम आहे. याचा योग्य रीतीने वापर करून आपणास खूप साऱ्या नोकरीच्या संधी िमळवता येऊ शकतात.

आजच Amazon वरून हे पुस्तक विकत घ्या.

पुस्तक खरेदीसाठी या लिंकवर क्लिक करा – https://amzn.to/3mpVfzP


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!