उद्योजकाचे नाव : सौ. विद्या बाडकर
व्यवसायाचे नाव : ग्रो स्मार्ट बिझनेस सोल्युशन्स
जिल्हा : पुणे
जन्मदिनांक : १ एप्रिल १९९१
व्यवसाय स्थापना वर्ष : २०२३
आमच्या टीममध्ये एकूण १४ सदस्य सध्या काम करत आहेत. आमचे एक ऑफिस पुणे इथे असून दुसरे ऑफिस मिरज, सांगली इथे आहे. प्रत्येक सदस्याला कमीतकमी ५ वर्षांचा त्यांच्या क्षेत्रामधील अनुभव आहे.
आम्ही आमच्या ग्राहकांच्या गरजा, अडचणी, प्रश्न सोडवण्यासाठी १०० टक्के बांधील आहोत. आम्ही जे रिझल्ट ग्राहकांना सुरुवातीलाच मिळवून देण्याचे प्रॉमिस करतो ते मिळवून देतोच. हीच आमची खासियत आहे.
आजपर्यंत आम्ही अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामधील ग्राहकांना आमच्या सेवा दिलेल्या आहेत. आम्ही सध्या बिझनेस to ग्राहक (B to C) आणि बिझनेस to बिझनेस (B to B) अश्या दोन्ही ग्राहकांबरोबर काम करत आहोत.
व्यवसायाचा पत्ता : पिंपरी चिंचवड, पुणे – ४११०२७ आणि मिरज, सांगली – ४१६४१०
संपर्क क्रमांक : 9529638085
ई-मेल : contact.growsmart@gmail.com
Facebook account URL : https://www.facebook.com/GrowSmartBS/
संकेतस्थळ : www.growsmart.in
आम्ही सध्या खालील सेवा देत आहोत :
Career Services
- Career Counseling
- Interview Coaching
- CV & Resume Writing
Business Consulting Services
- Strategic Consulting
- Business Coaching
- Business Audit
- Business SWOT Analysis
- Manpower Hiring & Consulting
- Developing or Expanding a Business
- Launching New Products or Services
- Market Research
Creative Services
- Content Writing
- Graphic Designing
- Business Card, Brochure, Logo, Banner, Infographics Design
Digital Marketing Services
- Search Engine Optimization (SEO)
- Social Media Optimization (SMO)
- Website design & development
- Email Marketing
- WhatsApp Marketing
- SMS Marketing
- Google My Business
- Social Media Ad Campaigning (On Meta, Google, Indiamart)
- Sales Generation
- Lead Generation
- Lead Conversion
- Online Reputation Management
- Performance marketing
- Inbound Marketing
- AI Marketing
- Video and Reels creation
- Product videos
- Political Campaigning
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.