उद्योजकाचे नाव : विजय कोटगोंड
व्यवसायाचे नाव : युवा बिझनेस
जिल्हा : पुणे
जन्मदिनांक : १० मे १९७७
व्यवसाय स्थापना वर्ष : २०१६
व्यवसायाचा पत्ता : सागर कॉम्प्लेक्स, A विंग, कासारवाडी, नाशिक फाटा, पुणे.
संपर्क क्रमांक : ८५५१०८८११५
ई-मेल : vijaykot33@gmail.com
मागील सात वर्षांपासून ‘युवा बिझनेस’ कंपनीच्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षणमध्ये काम करीत आहोत. संपूर्ण देशामध्ये १,१०० पेक्षा जास्त कार्यक्रम झाले आहेत. हजारो सक्सेस स्टोरीज तयार झाल्या आहेत. आपल्या व्यवसायाला सायंटिफिक पद्धतीने कसं वाढवायचे याच्यावर आमचं एक्सपर्टी आहे.
योग्य ग्राहकांपर्यंत कसं पोहोचावं, योग्य प्रोडक्ट कसे निवडावं, कस्टमर चे पेन पॉईंट कसं समजून घ्यावं, अधिक विक्री कसं करावं, कंपनीमध्ये सिस्टम्स कसे तयार करावं, टीम कसा हायर करावं, अधिक प्रॉफिट कसं कमवावे, ग्राहक रिपीट येण्यासाठी कोणता सायन्स आहे हे सर्व आम्ही उद्योजकांना शिकवतो.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.