उद्योजक सूची

पोल्ट्री विषयात डिजिटल माध्यमातून माहिती पुरवणारा उद्योजक

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

परिचय :

  • नाव : विकास उत्तम पवार
  • जन्म दिनांक : २१ फेब्रुवारी, १९८१
  • जन्म ठिकाण : टाकळी ( लासलगाव )
  • ई-मेल : poultryvyavsayik@gmail.com
  • भ्रमणध्वनी : ९०२८८१३५९५
  • विद्यमान जिल्हा : नाशिक
  • शिक्षण : B. Com
  • कंपनीचे नाव : पोल्ट्री व्यावसायिक डिजिटल मीडिया सर्व्हिस
  • उत्पादने / सेवा : पोल्ट्री व्यावसायिक (मराठी मासिक), पोल्ट्री व्यावसायिक महाराष्ट्र (अँड्रॉइड अप्लिकेशन), पोल्ट्री व्यावसायिक (वेबसाईट)
  • Website: poultryvyavsayik.com

व्यवसायासाठी मराठी भाषेतून माहितीचा स्रोत उपलब्ध करून दिला जात आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पोल्ट्री फार्म व पोल्ट्री उद्योगाशी संबधीत प्रत्येक पोल्ट्री व्यावसायिकांपर्यंत पोहचवून पोल्ट्री उद्योगाला आवश्यक असणारी परिपूर्ण महिती मातृभाषेतून उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

२७ जून २०१८ रोजी लॉन्च झालेल्या पोल्ट्री व्यावसायिक महाराष्ट्र या मोबाईल अँपचे २७ ऑक्टोबर २०१८ पर्यंत म्हणजे पाच महिन्यात गुगल प्ले स्टोअरवरून ५ हजारहून अधिक डाउनलोड झाले आहेत.

Advertisement

Help-Desk
%d bloggers like this: