Advertisement
प्रायोजित

आजच आपला व्यवसाय ऑनलाईन न्या VISO App वर

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


लोकांना कुठल्याही सेवेची आवश्यकता केव्हा लागेल हे माहित नसते. जर एखाद्याला काहीही सेवेची गरज असते तेव्हा तो कुणालातरी विचारतो की हे काम कोण करते, त्याला कधी काम करणारा व्यक्ती लवकर सापडतो तर कधी शोध घ्यावा लागतो.

काम करणारे व्यक्ती लोकांना सहज भेटले पाहिजे म्हणून VISO ऍप तयार करण्यात आले. VISO हे व्यवसाय करणारे (उदा. प्लंबर, झाडे तोडणारे, डेकोरेशन, डॉक्टर तज्ञ, पंक्चर दुरुस्ती ई.) सेवा काम करणारे व ग्राहक यांना उपयोगी असलेले ऍप आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

VISO ऍप सामान्य लोकांना केव्हा वापरता येईल जेव्हा काम करणारे सेवा देणाऱ्यांची माहिती म्हणजे नाव, पत्ता, फोन नंबर ई. VISO ऍपमध्ये उपलब्ध राहील तेव्हा लोक काम करणाऱ्या व्यक्तीला लवकर संपर्क करू शकेल म्हणून आपला कोणता पण व्यवसाय असो, तुम्ही तुमचा व्यवसाय कुठून ही करत असाल घरून, शॉप, ऑफीस पण लोकांना तुमच्या सोबत संपर्क करता आला पाहिजे. तुम्ही जे काम करता त्याची सर्वांना गरज आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय/काम लोकांपर्यंत पोहचवा.

ग्राहक तुमच्यापर्यंत पोहचत नाही तर काय झालं तुम्ही ग्राकांपर्यंत आपलं काम पोहचवा. आज लोकांना सर्व माहिती त्यांच्या मोबाईल फोन मध्ये हवी असते. मग तुम्ही पण आपले काम / व्यवसाय लोकांच्या मोबाईल फोन मध्ये पोहचावा.

आजच आपला व्यवसाय ऑनलाईन करून घ्या. VISO मार्फत जर कोणी ग्राहक आपल्याला संपर्क करत असेल आपण त्यांचे काम, कुठेही, कितीदाही केले तरी त्याच्या केलेल्या कामाचे VISO काहीही कमिशन घेत नाही.

आजच VISO ऍप डाउनलोड करा आणि आपल्या व्यवसायाची माहिती रजिस्टर करा…

-: अधिक माहितीसाठी संपर्क :-
९५४५२९७७६६ किंवा support@viso.co.in वर मेल करा.

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!