अमरावतीतील एका सामान्य कुटुंबात १८ जून १९८८ रोजी जन्म

व्यावसायिक पार्श्वभूमी नव्हती… पण स्वप्न मात्र मोठं होतं!

सुरुवात

B.Tech Electrical करताना डॉ. विठ्ठल कामत यांच्या ‘इडली, ऑर्किड आणि मी’ या पुस्तकाने उद्योजकतेची ठिणगी पेटवली 🔥

ठिणगी

👉 सुरू केली Green Energy Solutions 👉 पुढे स्थापन केली रूप राम एनर्जीज प्रा. लि.

२०१६ मध्ये सौरऊर्जेबद्दल जागरूकता कमी होती, पण आशिष यांनी संधी ओळखली!

निर्णय (२०१६)

लोकांचे गैरसमज : ❌ सोलर महाग आहे ❌ पावसाळ्यात चालत नाही ❌ पैसे परत मिळत नाहीत आशिष यांनी प्रात्यक्षिके देत विश्वास निर्माण केला.

मोठं आव्हान

✔ 1500+ सौर प्रकल्प पूर्ण ✔ 500+ ग्राहकांना सरकारी अनुदान ✔ PM सूर्यघर योजनेअंतर्गत सेवा ✔ हजारो कुटुंबे वीजबिलमुक्त ⚡

कामगिरी

15 जणांची टीम 10 कॉन्ट्रॅक्टर मजूर अमरावतीसह वाशीम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ येथे विस्तार ग्रामीण युवकांना रोजगार 🌱

सामाजिक परिवर्तन

PM सूर्यघर योजनेचे लक्ष्य: 1 कोटी घरे महाराष्ट्रात अजून 16 लाख घरे बाकी! 👉 सौर क्षेत्रात प्रचंड संधी

भविष्यातील संधी

“सौरऊर्जा म्हणजे उज्ज्वल भविष्याची दिशा.” ‘रूप राम’ = गुणवत्ता + मूल्यांचा पाया