एका ग्राहकाचा प्रश्न : तुमची आजीवन वर्गणी एवढी कमी का? एवढीशी वर्गणी घेऊन काय मिळणार?
संपादकांचे उत्तर : आम्हाला उद्योजक आणि उद्योजकीय मानसिकता असलेल्यांची एक community घडवायची आहे. यामुळे अशा सगळ्या लोकांना एकत्र करण्यासाठी आम्ही त्यांना आजीवन वर्गणीदार करत आहोत.
आजीवन वर्गणीदार झाल्यावर त्यांना दर महिन्याला डिजिटल मासिके वाचायला मिळतील आणि त्यातून त्यांच्यात उद्योजकता रुजेल. याशिवाय एखाद्या व्यक्तीला ‘यशस्वी उद्योजक’ होण्यासाठी त्याच्यामध्ये असायला हवी अशी सर्व कौशल्ये (skills) शिकता यावीत यासाठी आम्ही ‘स्मार्ट उद्योजक अकादमी’ची स्थापना केली आहे.
‘स्मार्ट उद्योजक अकादमी’द्वारे आजीवन वर्गणीदारांना उद्योजकीय कौशल्यांचे विविध कोर्सेस कायमस्वरूपी पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत. ज्यामध्ये उद्योजकता कोर्स, मार्केटिंग, सेल्स, व्यक्तिमत्त्व विकास, मानव संसाधन कसे वापरावे, स्टार्टअप अशा अगणित विषयांवर कोर्सेस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तुम्हीही आजच ‘स्मार्ट उद्योजक’ या प्रगतिशील उद्योजकांच्या समूहाचे घटक व्हा!
आजीवन वर्गणीदार होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा : https://rzp.io/l/vcM97bUGox
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.