स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
मुंबईमध्ये पहिल्यांदा ६ जुलै रोजी एकदिवसीय दारूनिर्मिती कार्यशाळा होत आहे. विविध फळांपासून दारूनिर्मिती कशी केली जाते, त्यासाठी कोणकोणती यंत्रसामुग्री लागते. छोट्या प्रमाणात हा व्यवसाय कशा पद्धतीने करता येईल. यात लागणारे भांडवल, तसेच इतर विविध घटकांबद्दल या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे.
हा व्यवसाय सुरू करू ईच्छिणार्यांसाठी दारूनिर्मिती व्यवसायाचा प्रोजेक्ट अहवाल कसा तयार करायचा हेही शिकवले जाणार आहे. ‘सावर्डे व्हॅली फुड फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. यामध्ये सहभागी होऊ ईच्छिणारे ९९३०४०५५४२ वर संपर्क करू शकतात.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.