Advertisement
उद्योगवार्ता

निवडणुकांच्या प्रचारात तुम्हाला लाखों रुपये कमावण्याची संधी हवी आहे का?

'स्मार्ट उद्योजक' डिजिटल आवृत्तीचे वर्गणीदार व्हा फक्त १२५ मध्ये!

Book Here: https://imjo.in/YSMSQK

हल्ली निवडणुकांचा प्रचार हा रस्त्यावर जितका होताना दिसतो त्याहून अधिक डिजिटल जगतात होतो. सोशल मीडिया हेच प्रचाराचे नवमाध्यम ठरत आहे. इथेच नेत्यांच्या प्रतिमा घडवल्या जातात, बिघडवल्याही जातात. हे करणारे हात नेमके कोणते असतात? हे जाणून घेण्याची आणि त्याहून पुढे जाऊन हे तंत्र शिकून त्यातून अर्थार्जन करण्याची संधी हवी असेल, तर ‘स्किलसिखो’ तुमच्यासाठी या विषयात एक परिपूर्ण कार्यशाळा आयोजित करत आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक व औरंगाबाद येथे ऑक्टोबर महिन्यात या कार्यशाळा होणार आहेत. निवडणूक प्रचारातील सर्व आधुनिक व प्रभावी तंत्र या कार्यशाळेत शिकवली जातील. कार्यशाळेविषयी अधिक माहितीसाठी 98708 69651 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

दिल्ली ते गल्ली दरवर्षी निवडणुका या होतच असतात, त्यामुळे आपण ही प्रचाराची आधुनिक तंत्र शिकून लाखों रुपये नक्की कमवू शकतो.


FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: