उद्योगसंधी

लेख लिहा आणि पैसे कमवा!

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


तुम्हाला जर लेखनाची आवड आहे आणि लेख लिहून तुम्ही पैसेही कमवू इच्छित असाल तर ‘स्मार्ट उद्योजक’ने तुमच्यासाठी दोन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘स्मार्ट उद्योजक’ हे एक मासिक आहे. यामधून उद्योजक होण्यासाठी विविध गोष्टी शिकवल्या जातात. म्हणूनच लेखकांसाठी “लिहा आणि पैसे कमवा” ही संधी ‘स्मार्ट उद्योजक’ने आणली आहे.

यासाठी तुम्हाला प्रथम ‘स्मार्ट उद्योजक’च्या Affiliate Marketing साठी रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर पुढे दोन पर्याय उपलब्ध होतात.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

पर्याय क्र. १ : ब्लॉग लेखन

तुम्हाला स्वतःचा ब्लॉग तयार करून त्यावर वेगवेगळे लेख प्रसिद्ध करता येतात याबद्दल कदाचित माहिती असेल. जर तुम्ही स्वतःचा ब्लॉग तयार करून त्यावर लेखन करत असाल तर त्या लेखात तुम्ही ‘स्मार्ट उद्योजक’च्या प्रॉडक्ट्सचे affiliate banner insert करू शकता. तुमच्या ब्लॉगवर भेट देणाऱ्यांना ‘स्मार्ट उद्योजक’ची प्रॉडक्ट्स तिथे दिसतील. त्यातून जे भेट देतील, त्यांच्यापैकी जे कोणी ‘स्मार्ट उद्योजक’ची प्रॉडक्ट्स खरेदी करतील, त्याचे कमीशन तुम्हाला मिळेल.

ब्लॉग लेखन करण्यात येणाऱ्या अडचणी

स्वतःचा ब्लॉग चालवण्यासाठी तुमच्याकडे ब्लॉगिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. शिवाय HTML तसेच थोडे फार ग्राफिकमधले ज्ञान असणे गरजेचे आहे. हे थोडं तांत्रिक आहे, पण अनेकांना यातच अडचणी येतात आणि त्यांचा ब्लॉगिंग करण्याचा प्रयत्न फसतो.

दुसरी सर्वात मोठी अडचण म्हणजे तुमच्या ब्लॉगला प्रेक्षक मिळवणे. यासाठी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करता यायला हवे, तरच तुमच्या ब्लॉगवर लोक येतील. अन्यथा तुम्ही ब्लॉगिंग करत राहता आणि प्रेक्षकसंख्येअभावी अर्थार्जन होत नाही.

वरील दोन्ही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही दुसरा पर्याय आणला आहे.

पर्याय क्र. २ : ‘लोकोपयोगी’वर लेख प्रसिद्ध करा

‘लोकोपयोगी’ हे स्मार्ट उद्योजक ग्रुपमधील नवे वेब पोर्टल आहे. यावर विविध समाजोपयोगी विषयांवर लेख प्रसिद्ध होणार आहेत. तुम्ही लेख लिहा व आमच्याकडे पाठवा. तुमचे लेख आम्ही ‘लोकोपयोगी’वर प्रसिद्ध करू.

यामध्ये तुम्हाला तांत्रिक ज्ञान असण्याचे गरज नाही. तुम्ही लेख लिहून आम्हाला व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे पाठवू शकता. आम्ही त्या लेखावर आवश्यक ते संपादकीय संस्कार करून त्यात तुमचा affiliate banner insert करून तो लेख प्रसिद्ध करू.

आमच्यामार्फत तुमच्या लेखाचे डिजिटल मार्केटिंगही केले जाणार असल्याने तुमच्या लेखाला मोठ्या प्रमाणात वाचक मिळू शकतील. यातून तुमच्या affiliate products ची विक्री वाढेल आणि त्यातून चांगले कमीशनही मिळवाल.

एकदा काम करा आणि दीर्घकाळ पैसे कमवा

तुमचे ‘लोकोपयोगी’वरील एखादा लेख लिहिण्यासाठी एकदाच कष्ट घ्यायचे आहेत, परंतु तुमचे लेख हे तिथे कायमस्वरूपी राहणार आहेत व त्यात affiliate banner ही कायम राहणार. त्यामुळे गुगल सर्च किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक कधीही त्याला भेट देतील व त्यातून तुम्हाला अर्थार्जन होत राहील.

अशा प्रकारे ‘स्मार्ट उद्योजक’ने लेख लिहा आणि पैसे कमवायची संधी उपलब्ध करून दिली आहे. ही एक passive income ची संधी आहे. तुम्हीही यामध्ये जोडले जाऊन पैसे कमवू इच्छित असाल, तर खालील लिंक वर जाऊन आजच स्मार्ट उद्योजक चे affiliate म्हणून रजिस्टर व्हा. रजिस्टर झाल्यानंतर पुढील सर्व माहिती तुम्हाला whatsapp वर येईल.

Click here to Register as an Affiliate

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!