स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
असं म्हणतात, की तुम्हाला बदल हवा असेल तर तुम्हीही बदलायला हवे. वर्षानुवर्षे ट्रेड करूनही तुम्हाला नियमीत आणि खात्रीचा प्रॉफीट मिळत नसेल तर ही स्ट्रॅटेजी आपल्यासाठी योग्य आहे.
आजच्या काळात स्टॉक मार्केटसंबंधी अवेअरनेस वाढलेला आहे. ज्ञान, माहिती आणि संधी सर्वांसाठी उपलब्घ आहे. कंम्पुटर, लॅपटॉप, मोबाईल आणि सहज उपलब्ध असलेल्या इंटरनेट कनेक्शनमुळे कुणीही कुठूनही ट्रेडींग करू शकतो.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
हे ई-बुक खरेदी करण्यासाठी : https://imojo.in/26liBI
‘बँकनिफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी’ हे ई-बुक मराठीत आहे. यात स्टेप-बाय-स्टेप माहिती दिली आहे. जी नवीन माणसालाही कळू शकेल. आवश्यक तिथे इमेजेस दिल्या आहेत. त्यामुळे ३३ पानी या ई-बुकला माफक स्वरुप आले आहे. या पुस्तकात दहा प्रकरणं आहेत. प्रत्येक प्रकरणाची संपुर्ण माहिती आहेच, पण त्यानंतर प्रॅक्टीकल ट्रेड आणि त्याच्या इमेजेस दिल्यामुळे स्ट्रॅटेजी समजायला मदत होते.
हेजींग ही स्ट्रॅटेजी मुलतःच सुरक्षित समजली जाते. बँक निफ्टी ऑप्शन ट्रेडींगसाठी वापरण्यात येणाऱ्या या स्ट्रॅटेजीमध्ये एकाच वेळी बाय आणि सेल ट्रेड होत असल्यामुळे भांडवलही अत्यंत कमी लागते.
या पद्धतीने ट्रेड करण्यासाठी रोज जास्तीतजास्त १५ मिनिटं द्यावी लागतात. त्यानंतर कंम्पुटर सुरू ठेवण्याचीही गरज लागत नाही. ग्राफ रिडींग, कँडल फॉर्मेशन किंवा डेटा अनॅलिसिसची गरज लागत नाही. ही स्ट्रॅटेजी समजायला आणि वापरायला अत्यंत सोपी आहे. मर्यादीत पण नियमित पैसे मिळवून देणारी आहे.
हे ई-बुक खरेदी करण्यासाठी : https://imojo.in/26liBI
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.