Option #1 छोट्या जाहिराती
स्मार्ट उद्योजक पोर्टलवर (udyojak.org) ‘छोट्या जाहिराती’ या सदरात तुम्ही १०० शब्दांपर्यंत छोटी जाहिरात करू शकता. ही जाहिरात पोर्टलवर कायमस्वरूपी असेल. ही छोटी जाहिरात हजारो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाला पोहोचवेल. ‘स्मार्ट उद्योजक जाहिरात’ या फेसबुक पेजवर ही जाहिरात share केली जाईल.
Approx reach: 10,000+
Word Limit: 100 words
Image or Video: No
Ad duration: Lifetime
जाहिरात शुल्क : ₹२००/-
Option #2 Leaderboard Display Ad on Udyojak.org

स्मार्ट उद्योजक पोर्टलवर (udyojak.org) तुम्ही 728 x 90 pixels size ची display advertisement देऊ शकता. तुमची display advertisement पाच दिवस पोर्टलवर राहील. पोर्टलवर दिवसाला सरासरी १०,००० वाचक रोज भेट देतात. या १०,००० वाचकांपर्यंत तुमची जाहिरात सलग ५ दिवस जाईल. ‘स्मार्ट उद्योजक जाहिरात’ या फेसबुक पेजवर ही जाहिरात share केली जाईल.
जाहिरातीचे design तुम्हाला बनवून द्यावे लागेल.
Ad size: 728 x 90 pixels
Approx reach: 10,000+
Image or Video: Yes
Ad duration: 5 days
जाहिरात शुल्क : ₹२५०/-
Option #3 Box Ad in one post of Udyojak.org
स्मार्ट उद्योजक पोर्टलवरील एका लेखात ही जाहिरात प्रसिद्ध होईल. हा लेख वाचायला येणाऱ्या प्रत्येकाला ही जाहिरात दिसेल. या जाहिरातीला तुम्ही तुमची वेबसाईट किंवा इतर कशाशीही लिंक करू शकता. म्हणजे तुमच्या जाहिरातीवर क्लिक करणारा वाचक तुमच्या वेबसाइटवर जाईल. ‘स्मार्ट उद्योजक जाहिरात’ या फेसबुक पेजवर ही जाहिरात share केली जाईल.
तुमची ही जाहिरात या लेखामध्ये कायमस्वरूपी असेल. तुम्ही एकाहून अधिक लेखांमध्ये जाहिरात देऊ शकता. जाहिरातीचे design तुम्हाला बनवून द्यावे लागेल.
Ad size: 300 x 300 pixels.
Approx reach: 10,000+
Ad duration: Lifetime
जाहिरात शुल्क : ₹३००/-
Option #4 Twenty words Text Ad with WhatsApp Newsletter
WhatsApp वर ‘स्मार्ट उद्योजक’चे १८०+ ग्रुप्स आहेत व टेलिग्राम चॅनेलवर ३,०००+ वाचक जोडले गेले आहेत. याच्या माध्यमातून WhatsApp आणि टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून स्मार्ट उद्योजक दररोज ४०,०००+ लोकांपर्यंत पोहोचते. या ४०,०००+ लोकांना दररोज मोफत newsletter पाठवले जातात. या newsletter च्या खाली फक्त २० शब्दांत तुम्ही आपली जाहिरात करू शकता. ‘स्मार्ट उद्योजक जाहिरात’ या फेसबुक पेजवर ही जाहिरात share केली जाईल.
Word Limit: 20 words only
Approx reach: 40,000+
Ad duration: 1 time
जाहिरात शुल्क : ₹३००/-
Option #5 Sponsored Article / Advertorial on Udyojak.org
स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल, तुमच्या प्रॉडक्ट किंवा सेवेबद्दल लेख प्रकाशित करू शकता. या लेखाद्वारे तुम्ही तुमच्या ग्राहकांपर्यंत विविध गोष्टी पोहोचवू शकता. तुमच्या प्रॉडक्ट किंवा सेवेबद्दल जागरूकता निर्माण करू शकता.
स्मार्ट उद्योजक पोर्टलवर रोज येणाऱ्या हजारो वाचकांपर्यंत तुमचा हा लेख पोहोचू शकतो. या लेखाचा खर्च एकदाच करायचा असून पुढे हा लेख पोर्टल वर कायम राहणार आहे. तुम्हाला ठराविक कालावधीकरताच एखाद्या ऑफर वगैरेची माहिती द्यायची असल्यास तुम्ही हा लेख ठराविक कालावधीनंतर काढूनही टाकण्यास सांगू शकता.
हा लेख स्मार्ट उद्योजकच्या मुख्य फेसबुक पेजवरही share केला जाईल; तसेच WhatsApp ग्रुप्स आणि टेलिग्राम चॅनेलवर स्वतंत्ररित्या share केला जाईल.
Word Limit: 1000 words
Image / Video: Yes
Approx reach: min 1,00,000
Ad duration: Lifetime
जाहिरात शुल्क : ₹१,२००/-