अर्धांगवायूच्या झटक्याने वडिलांची नोकरी गेली, अशा परिस्थितीतीवर मात करण्यासाठी शिक्षण सोडून सुरू केला स्टार्टअप
व्यक्तिगत माहिती नाव : जान्हवी बोरगे शिक्षण : BMM, Animation जन्मदिनांक : २१ ऑक्टोबर १९९७ विद्यमान जिल्हा : मुंबई व्यवसायाची माहिती व्यवसायाचे नाव : Dream Creation व्यवसायाची स्थापना : २०१६…