‘शिवलीला कॉम्पुटर सर्विसेस’चे राकेश जंगम

व्यक्तिगत माहिती

नाव : राकेश ज्ञा. जंगम 
शिक्षण : कॉम्पुटर हार्डवेअर (डिप्लोमा)
जन्मदिनांक : ०६-०९-१९८६
विद्यमान जिल्हा : रायगड

व्यवसायाची माहिती

व्यवसायाचे नाव : शिवलीला कॉम्पुटर सर्विसेस, शिवलीला विडिओ शुटिंग
व्यवसायाची स्थापना : २०१०
व्यवसाय नोंदणी : उद्यम रजिस्ट्रेशन
व्यवसायातील हुद्दा : मालक
कर्मचारी संख्या : १
व्यवसायातील अनुभव : १२ वर्ष
व्यवसायाचा पत्ता : मु. पोस्ट -सव -ता-महाड, जि-रायगड

बारावीनंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर पूर्ण वेळ नोकरी करत मी हे व्यवसाय करत आहे. ‘व्यापार’ कंपनीसोबत बिसनेस पार्टनर म्हणून काम चालू केले आहे. अकाउंटिंग सॉफ्टवेअर सेल्स आणि सर्विस मी देत आहे.

प्रॉडक्ट किँवा सर्व्हिस : कॉम्पुटर / लॅपटॉप विक्री व दुरुस्ती-अकाउंटिंग सॉफ्टवेअर सेल्स आणि सर्विस.

संपर्क

मोबाइल : 9096098434
ई-मेल : shivleelacomputer@gmail.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?