एका स्टार्टअपने ड्रोनद्वारे फवारली ४,००० एकर शेतजमिनीवर कीटकनाशकं
‘स्कायलेन ड्रोनटेक’ या मध्य प्रदेशस्थित स्टार्टअपने ४,००० एकर शेतजमिनीवर ड्रोनद्वारे हवेतून कीटकनाशकं फवारल्याची माहिती दिली आहे. ‘स्कायलेन ड्रोनटेक’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रयास सक्सेना यांनी ही घोषणा केली आहे.…