‘बेसिल’ या घरगुती वस्तू पुरवणारे स्टार्टअप आयआयएमए व्हेंचर्स आणि ॲप्रिसिएट कॅपिटल यांच्याकडून ३ कोटी ६० लाख रुपयांची गुंतवणूक सीड फंडिंग म्हणून मिळाली आहे.
‘बेसिल’ या फंडिंगचा उपयोग करून आपले ईकॉमर्स चॅनेल सुधारणार आहे व उत्पादने वाढवणार आहे, असे ‘बेसिल’ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हरिणी राजगोपालन आणि महेश मुरलीधरन यांनी २०२३ मध्ये ‘बेसिल’ या स्टार्टअपची स्थापना केलेली. पालकांमध्ये बेसिलच्या पाण्याच्या बाटल्या आणि बेंटो बॉक्स यांना वाढता प्रतिसाद पाहायला मिळतो आहे.
बेंगळुरूस्थित ‘बेसिल’ने पुढील वर्षभरात लहान मुलांसाठी लंच बॅग आणि व्यावसायिकांसाठी बेंटो बॉक्सची नवीन रेंज वाढवण्याची योजना आखली आहे.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.
WhatsApp Group
Join Now
Telegram Channel
Subscribe
Facebook Page
Follow