Advertisement

आपल्यापैकी अनेकांना एक ठराविक मर्यादेनंतर सोशल मीडिया हा सोसेनासा होतो. तेच ते लोकांचं हसणं, रडणं, फोटो, व्हिडीओ, पार्ट्या पाहून कंटाळा येतो. अशामध्ये हल्ली मार्केटिंगतज्ज्ञ सांगतात की धंदा वाढवायचा असेल, तर…

कोणताही उद्योग सुरू करायचा म्हटला की पहिला प्रश्न उपस्थित होतो तो भांडवलाचा. किती भांडवल लागेल? कोण गुंतवणूक करील भांडवलाची? इ. एका अर्थाने भांडवल हा उद्योगाचा आत्मा असतो. भांडवलाविना कोणताही उद्योग…

कचरा ही आज शहरांची मोठी समस्या झाली आहे. डंपिंग ग्राउंड कचर्‍याने ओसंडून भरले आहेत आणि या समस्येवर सरकार आणि प्रशासन या दोन्हींमध्ये ठोस समाधान नाही आहे. पण याच समस्येला संधीमध्ये…

प्रत्येक अभियंत्याचं स्वप्न असतं की नवनवीन आणि मोठ्यात मोठ्या इमारती उभ्या करायच्या, पण या उभ्या राहिलेल्या इमारतींची कधी ना कधी दुरुस्ती ही निघणारच आहे. मग ही दुरुस्ती करायला कोणाला बोलावलं…

दिवाळी हा असा सण आहे की ज्यात प्रत्येक माणूस काही ना काही खर्च करतो. त्यातून मोठी उलाढाल होते. अनेकदा आपण या उलाढालीत ग्राहक म्हणून आपल्याच खिशाला फोडणी देत असतो. तर…

आपण प्रत्यक्ष काम न करता जर पैसे कमावणार असू तर हे कोणाला आवडणार नाही? हे शक्य आहे तुम्ही पॅसिव्ह इन्कमचे मार्ग निर्माण केलेत तर! हे कळण्यासाठी प्रथम आपलयाला अ‍ॅक्टिव्ह आणि…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ लघु आणि सूक्ष्म गटातील उद्योजकांसाठी मुद्रा योजना आणली. या योजनेअंतर्गत उद्योजकांना ₹५०,००० ते १०,००,००० पर्यंत व्यावसायिक कर्ज मिळू शकते म्हणून या योजनेबद्दल लघुउद्योजकांमध्ये उत्साह होता.…

वेबसाइट ही आज प्रत्येक उदयोजकाची गरज झाली आहे. त्याची अनेक कारणं आहेत. माहिती तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आलं आहे आणि त्यामुळे प्रचंड स्पर्धाही वाढली आहे. आपलं प्रॉडक्ट, आपली सेवा, त्याची…

सूक्ष्म, लघु किंवा मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाने आपल्या व्यवसायाचे ‘उद्यम रजिस्ट्रेशन’ करणे नुसते गरजेचेच नाही तर अनिवार्य आहे. ही नोंदणी पूर्णपणे मोफत आहे आणि तुम्ही घरच्या घरी…

कर्ज ही जवळजवळ सर्वांचीच गरज असते, मग तो श्रीमंत असो, गरीब असो की मध्यमवर्गीय. कर्ज मिळवण्यासाठी आपण पहिला पर्याय म्हणून बँकांकडे जातो. पण काही ना काही कारणांमुळे बँकेकडून कर्ज मिळत…

error: Content is protected !!