या आधीच्या लेखात आपण व्हिजन आणि व्हिजन स्टेटमेंटवर लिहिले होते. एकदा का व्हिजन स्टेटमेंट तयार झाले, त्यानंतर कंपनीने मिशन स्टेटमेंट लिहायला पाहिजे. या लेखात मिशन स्टेटमेंटबद्दल काही माहिती घेणार आहोत.…

चार प्रकारचे भाव आपण मनात वागविले पाहिजेत. सर्वांविषयी आपण मैत्रीचा भाव ठेवला पाहिजे. दु:खितांबद्दल दयाभाव ठेवला पाहिजे. जेव्हा इतर लोक आनंदात असतील तेव्हा आपणही आनंदित व्हायला पाहिजे आणि दुष्टांची आपण…

उद्योजक म्हटलं की आपल्यासमोर नकळतपणे चित्र उभं राहू लागतं. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्यापरिने ते चित्र रंगवत असतात. खरंतर आपल्या लहानपणापासून आपल्या मनावर असं सतत बिंबवलं जातं की, ‘लोकांना काय वाटेल’, ‘लोक…

कोणताही व्यवसाय म्हटला की, त्यात चार ‘एम’ महत्त्वाचे असतात. मशीन, मनी, मटेरियल आणि मेन या चार ‘एम’मधील ‘ऑड मॅन आऊट’ असेल तर तो असतो, मेन. याच माणसाला बुद्धी, संवेदना, भावना…

एका उद्योजक मित्राला मी सहज प्रश्न विचारला “तुझ्या उद्योगाचा turnover किती?” लगेच उत्तर आले ५० लाख. त्या पुढचा माझा प्रश्न होता Gross Profit किती? तो थोडासा गोंधळला. थोडा विचार करून…

प्रत्येक उद्योजकाच्या मनात विचार असतात, एक स्वप्न असते. आपल्याला काय करायचे आहे किंवा जे साध्य करायचे आहे, ते ध्येय म्हणजे व्हिजन. व्हिजन जेव्हा आपण लिहून काढतो, तेव्हा ते व्हिजन स्टेटमेंट…

या लेखात आपण जागतिक व्यापारातील निर्यात होणार्‍या उत्पादनाच्या वेष्टणप्रक्रियेबद्दल थोडेसे जाणून घेऊ; कारण उत्पादनाचे सुयोग्य वेष्टण (प्रॉडक्ट पॅकेजिंग) हे त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय आवश्यक ठरते. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने अतिशय अशा…

नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याची घोषणा केली आणि त्यानंतर लगेच पूर्ण देश केवळ एकाच गोष्टीची चर्चा करण्यात गुंग झाला. टीव्ही चॅनेल्स, वर्तमानपत्रे यांमध्ये बऱ्याच चर्चा…

केवळ टाटा-बिर्लांसारख्या मोठमोठ्या उद्योजकांमुळेच नाही, तर वाढत जाणार्‍या विविध नावीन्यपूर्ण स्टार्टअप्स आणि एमएसएमइमुळे भारत आज उद्योग क्षेत्रातील एक समृद्ध देश मानला जातो. आज भारतात १ कोटी १४ लाख ४४ हजार…

आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असा हा संपूर्ण चातुर्मास अवघा महाराष्ट्र विविध सणांनी, उत्सवांनी साजरा करतो. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि सणांचा राजा म्हणजे दिवाळी हीसुद्धा याच काळात येते. अन्य समुदायांचे…

WhatsApp chat
error: Content is protected !!