आपल्या व्यवसायाचं कधी PEST ऍनालिसीस केलं आहे का?
एखादा उद्योग सुरू केल्यापासून अनेकविध घटकांचा त्यावर प्रभाव पाडत असतो. यातील काही घटक हे उद्योगांतर्गत असतात. जसे संस्थापक, भांडवल, कर्मचारी, ध्येये, उद्दिष्टे, धोरणे, इ. तर काही उद्योगाबाहेरील. उद्योगांतर्गत जे घटक…