लोकांनी लोकांसाठी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. त्यात लोकांच्या कल्याणासाठी लोकांनी एकत्र येऊन केलेली कार्य म्हणजेच ‘लोकसहभागातून विकास’. आधुनिक जगाच्या सद्यस्थितीचा विचार केला तर स्मार्ट शेती ही गवर्नन्स, ऊर्जा,…

सुप्रसिद्ध ऑडिओ प्लॅटफॉर्म स्टोरीटेलने सध्या सर्वांनाच वेड लावलेलं आहे. आता पुस्तके कोण वाचतो? मराठी वाचक उरलाय कुठे असं म्हणणार्‍यांसमोर स्टोरीटेलने एक मोठं आणि महत्वाचं उदाहरण निर्माण केलेलं आहे. दिवसेंदिवस स्टोरीटेलवरील…

एक संस्कृत वचनाप्रमाणे आपल्या बाळाला पाच वर्षापर्यन्त मनसोक्त खेळू द्यावे, पुढे दहा वर्ष म्हणजे वयाच्या पंधरा वर्षापर्यन्त चांगले संस्कार द्यावेत. अपत्याचे वयवर्षं पंधरानंतर त्याला मित्रत्वाने वागवावे. पण आधुनिक संत विनोबा…

ज्यांनी आपला पैसा गुंतवण्यासाठी इंडियन सुपर लीगचा वापर करून घेतला, अशा सुप्रसिद्ध क्रिकेटपटुंपासून ते सिनेकलाकार, भारतीय दिग्गज यापर्यंत सर्वांनी नजीकच्या काळातच क्रीडा क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. पण…

‘उद्योग ज्योतिष’ हे अतिशय वेगळे शास्त्र असल्यामुळे त्याबद्दल समाजापेक्षा गैरसमज जास्त आहेत. बर्‍याच लोकांना ‘उद्योग ज्योतिष’ म्हणजे ज्योतिषाचा उद्योगामध्ये वापर एवढा मर्यादित अर्थ वाटतो आणि ते या शास्त्राचा त्यांच्या उद्योगासाठी…

काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेद पिककाकयोः वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः कावळा काळा तसाच कोकीळही काळाच मग दोघांत फरक तरी काय? दोघांचाही रंग काळाच पण वसंत ऋतूच्या आगमनानंतर…

श्वास घेण्याच्या पहिल्या कृतीने जीवनाला सुरवात होते. ज्ञात नसलेली अनेक गुपिते श्वासामध्ये दडलेली आहेत. सुदर्शन क्रिया हे साधे सरळ लयबद्ध श्र्वासोच्छ्वास करण्याचे एक तंत्र आहे. अशा विशिष्ट शरीर, मन आणि…

“चेक कितीचा लिहू?” समोर बसलेले गृहस्थ विचारत होते. त्यांच्या तीन प्रिंटिंग प्रेसपैकी एका प्रेसचे वास्तू मी करून दिले होते त्याबद्दल तो चेक होता. स्वाक्षरी करता करता ते म्हणाले, कुणाकडे नसेल…

माझ्याकडे येणार्‍या वेगवेगळ्या वयोगटांतील लोकांमध्ये एक समान प्रश्न असतो, ‘मी नोकरी करावी की व्यवसाय?’ ‘माझी कुंडली व्यवसायाला चांगली आहे की नोकरीसाठी?’ वर वर पाहता सोपे वाटणारे हे प्रश्‍न उत्तरे द्यायला…

काही वेळा असं होतं की मन खूप उदास होत. निराश होतं. अशा वेळी मनाला उभारी देण्यासाठी संगीत हे सर्वात बेस्ट माध्यम आहे. संगीतामध्ये तुम्ही असं काय ऐकाल, ज्याने तुम्हाला फ्रेश…

error: Content is protected !!