क्राउडफंडिंग ठरू शकते नवउद्योजकांसाठी संजीवनी
आजघडीला मराठी उद्योजकांसमोरील सर्वात मोठी अडचण म्हणजे गुंतवणूक. भारतात सामान्यपणे आपापल्या समाजाला मदत करण्याचा एक प्रघात आहे. त्यानुसार गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी इत्यादी समाजांतील लोक आपल्या समाजातील नवउद्योजकांना पुढे येण्यासाठी…