शॉप ऍक्ट लायसन्स म्हणजे काय?
कोणताही व्यक्ती ज्याला नवीन दुकान किंवा व्यावसायिक आस्थापना उघडण्याची इच्छा आहे, ज्याला आपला व्यवसाय महाराष्ट्र सरकारच्या अधिकारक्षेत्रात सुरू करायचा आहे, त्याने बॉम्बे शॉप्स अँड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, 1948 अंतर्गत स्वतःची…