सुरेंद्र तुळशीदास शिंदे

उद्योजकाचे नाव : सुरेंद्र तुळशीदास शिंदे
जन्म दिनांक : २ जून, १९६७
जन्म ठिकाण : कर्जत (अहमदनगर)
विद्यमान जिल्हा : अहमदनगर
शिक्षण : D.M.E., B.A., D.B.M.

कंपनीचे नाव : कल्पलक्ष्मी ऍग्रो प्रोसेसर्स अँड ट्रेडर्स
उत्पादने/सेवा : नाचणी सत्व, आवळा कँडी, पोहा पापड, नाचणी पापड, गव्हांकुर चूर्ण, आवळा पावडर, सर्व भाज्या आणि फळांच्या पावडर

ई-मेल : kalplaxmiagro@gmail.com
भ्रमणध्वनी : ९४२२१७२३८०

Proprietary कंपनी. 2010ला कामकाज सुरू. 2014 चा वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार. 2016 चा महाराष्ट्र शासनाचा अहमदनगर जिल्ह्यासाठी उद्योजक प्रथम पुरस्कार. शेतात स्वतःची आवळा लागवड करून आवळा उत्पादने. मुलगा B .Tech (food tech) करून MBA मार्केटिंग करतोय.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?