लॉकडाउनमध्ये क्लासेस बंद पडले तेव्हा सुरू केला हा स्टार्टअप
मी आणि माझे पती आम्ही शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहोत. कोचिंग क्लासेस क्षेत्रात अठरा वर्षांचा अनुभव आमच्या गाठीशी आहे, परंतु अचानक कोरोनाचे संकट उभे ठाकल्याने या क्षेत्राला पहिल्यांदाच ब्रेक लागला. आम्ही…