स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेतल्यानंतर part time नोकरी करून Mechanical Engineering Diploma पूर्ण केला व त्यानंतर business management Diploma ही पूर्ण केला. 32 वर्षे प्रथितयश companies मध्ये काम केल्यानंतर किर्लोस्कर pneumatic company मधून Manager पदावरून निवृत्त झालो. त्यानंतर मी 2013 पासून real estate, insurance, loans, investment या क्षेत्रात कार्यरत आहे.
या क्षेत्राबद्दल मला सुरुवातीपासूनच आवड होती. याचे कारण म्हणजे real estate किंवा property हा सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय असतो आणि सर्वसामान्य माणसाचे तर स्वतःचे घर असावे हे एक स्वप्न असते आणि ते पूर्ण करण्यात आपला सहभाग असणे ही बाब सुखावह आहे. तसेच insurance, loans या गोष्टी एखाद्याच्या अडचणीत किंवा दुःखद प्रसंगी दिलासा देणार्या असतात. त्यामुळे मला यातून अप्रत्यक्षपणे समाजकल्याण केल्याचे समाधान मिळते.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
सुरुवातीला seniors ची मदत घ्यावी लागली. काही वेळा निराश पण झालो, पण नंतर योग्य training आणि अनुभव घेऊन या क्षेत्रात स्वयंसिद्ध झालो. आप्तेष्टांची खूप मदत मिळाली आणि नवीन शिखरे पार करून उत्साह वाढत गेला.
कोणताही व्यवसाय करताना श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे कामावर “श्रद्धा” आणि यशासाठी “सबुरी” पाहिजे आणि नोकर म्हणून काम करण्यापेक्षा उद्योजक बनून इतरांना नोकरी उपलब्ध करून देण्यात खूप समाधान लाभते.
सचोटीने व्यवसाय केल्यास यश नक्कीच मिळते यावर विश्वास ठेवावा. एका रात्रीत करोडपती होण्याची स्वप्ने बघितली तर निराशाच पदरी पडणार, नाही का!
मिलिंद पानसे
व्यवसायाचे नाव : M P Realty
Designation: संस्थापक आणि मालक
अनुभव : ८+ वर्षे
सेवा : रिअल इस्टेट, इन्शुरन्स, लोंन, इन्व्हेस्टमेंट मध्ये कार्यरत.
पत्ता : पुणे
Contact: 8788938990
Email : mprealty24@gmail.com
Website: www.mprealty.in
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.