उद्योग कथा उद्योजक सूची

व्यवसाय करण्यासाठी इंजिनिअरींग सोडून यवतमाळला स्थायिक झाला हा तरुण

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

परिचय :

  • नाव : ऋषिकेश देशपांडे
  • जन्म दिनांक : १४ एप्रिल, १९८६
  • जन्म ठिकाण : पुसद
  • ई-मेल : rishikesh.desh@gmail.com
  • भ्रमणध्वनी : ९४०४२३६४०५
  • विद्यमान जिल्हा : यवतमाळ
  • शिक्षण : बी. इ. इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन
  • फेसबुक अकाऊंटची लिंक : http://www.facebook.com/rishikesh.desh
  • कंपनीचे नाव : गुरुकृपा रेसिडेन्सी व लॉन्स
  • उत्पादने/सेवा: लग्न व शुभकार्यासाठी हॉल, लॉन्स, रूम्स व सजावट उपलब्ध

मी एक इंजिनीअर असून मला दहा वर्षांचा औद्योगिक अनुभव आहे. गावी वडिलांचा लग्न समारंभासाठी लागणाऱ्या हॉल व इतर सेवा उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय सुरू होता. सुरुवातीपासून मला नोकरीसोबत व्यवसायात रुची होती.

मी मुंबईतील मार्केटमधून लागणाऱ्या वस्तू, चांगल्या दर्जाचे समान व वस्तूंचा पुरवठा करून वडिलांना मदत करत असे. अशाप्रकारे आम्ही ग्राहक जोडत आलो. दोन वर्षांपूर्वी मी मुंबईतील नोकरी सोडून माझ्या गावी पुसद, जिल्हा यवतमाळ येथे व्यवसाय वाढविण्यासाठी स्थायिक झालो.

Advertisement

आपलीही उद्योजकीय कथा महाराष्ट्रभरात पोहोचवा ‘उद्योजक सूची’च्या माध्यमातून

Help-Desk
%d bloggers like this: